आंतरराष्ट्रीय राजकारणात तिसरा टप्पा कधी सुरु झाला?www.marathihelp.com

नेपोलियनच्या पराभवानंतर भरविण्यात आलेल्या व्हिएन्ना परिषदेपासून (१८१५) पहिल्या महायुध्दापर्यंतचा शंभर वर्षाचा काळ हा दुसरा टप्पा प्रत्यक्ष पहिले महायुद्ध व नंतरचा काळ हा तिसरा टप्पा समजण्यात येतो.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 13:18 ( 1 year ago) 5 Answer 29418 +22